पडती अक्षदा तुमची। शोभा येती मांडवी। माथ्यावर पडू द्या फुले तुमच्या आर्शिवादाची।। आमच्या येथे तथागत भगवान बौध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने,
उपासक. चि. संकेत
बौ.लक्ष्मण तुकाराम जाधव यांचे नातु बौ. मधुकर लक्ष्मण जाधव यांचे चिरंजीव रा.लक्ष्मी कॉलनी, छावणी, छ. संभाजीनगर.
उपासिका. चि. सौ. का. सुषमा
बौ. बंदुजी महिपत गडवे यांची नात व आयु. राजेंद्र बंडुजी गडवे यांची कन्या रा. पिंप्री( सताळा) ता. फुलंब्री. ह. मु. राजेशनगर बीडबायपास रोड छ. संभाजीनगर.
संकेत व सुषमाची जुळणार, जन्मोजन्मीची नाती…. उपस्थित राहून उधळा, आपल्या आशीर्वादाचे मोती….
आतुरता लग्नाची
कुटुंब
वराची आई
वराचे भाऊ
फॅमिली
फोटो गॅलरी
कार्यक्रम आकर्षणे
तुमचा आशीर्वाद राहो, सदैव आमच्या पाठी…
नक्की या जुळताना, संकेत आणि सुषमाच्या रेशीमगाठी...
हळदी समारोह
०३/०१/२०२५ वेळ सायंकाळी ६.३० वाजता
प्लॉट नं २३ लक्ष्मी कॉलनी छावणी छ. संभाजीनगर.
मंगल परिणय
बौद्ध वर्ष २५६६, ०५/०१/२०२५ वेळ सायंकाळी ६.३० वा.
वासंती लॉन्स बीड बायपास छ.संभाजीनगर.
लग्नामुळे जुळतात, सासर आणि माहेर…
तुमचा प्रेमळ आशीर्वाद, हाच आमचा आहेर.....